Signed in as:
filler@godaddy.com
Signed in as:
filler@godaddy.com
We have taken an initiative to help rising business stars. A seedling that will become a forest one day. We try to help such new guys who lack of a stage. We help them from designing to marketing.
Check out some of the success stories.
नमस्कार... मी प्राजक्ता... उंची अत्तरे, सुगंधी परफ्यूम्स ,हॅन्ड वॉश जेल, हर्बल बॉडी वॉश ही घरगुती उत्पादने मी माझा जॉब संभाळून बनवते. या उत्पादनांचा जन्म हा माझ्या आयुष्यातील अत्यंत कठीण प्रसंगातून झालेला असला तरी या उत्पादनाने ग्राहकांसोबत माझ्याही आयुष्यात सुगंध दरवळला... हा व्यवसाय करण्यासाठी मला माझ्या नवऱ्याचा सुरुवातीपासूनच खंबीर पाठिंबा मिळाला ज्यामुळे मी अजूनही हा व्यवसाय वृद्धिंगत करत आहे... उत्पादनांच्या दर्जामुळे आमच्या प्रामाणिक प्रयत्नांचे, मेहनतीचं फळ मिळत आहे... त्याचे रूपांतर म्हणजेच आज मलयगंध आपल्यासमोर दर्जेदार सुगंधी उत्पादने आपल्यासाठी ऑनलाइन उपलब्ध करत आहे.
या निमित्ताने माझ्या या व्यवसायाच्या प्रवासातील सर्व ग्राहकांचे मी मनःपूर्वक आभार मानते. ग्राहकां च्या वाढत्या मागणीला तत्पर सेवा देण्यासाठी आम्ही सुसज्ज आहोत.😊🙏🏻
We use cookies to analyze website traffic and optimize your website experience. By accepting our use of cookies, your data will be aggregated with all other user data.